पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कायदेतज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कायद्याचा चांगला अभ्यास असलेली व न्यायालयात दुसर्‍यांच्या व्यवहारात प्रतिनिधी म्हणून काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : राम जेठमलानी हे एक प्रसिद्ध विधिज्ञ आहेत.

समानार्थी : कायदेपंडित, विधिज्ञ, विधिवेत्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसने विधि अथवा क़ानून का अच्छा अध्ययन किया हो तथा जो दूसरों के व्यवहारों के संबंध में न्यायालय में प्रतिनिधि के रूप में काम करता हो।

राम जेठमलानी एक प्रसिद्ध विधिज्ञ हैं।
क़ानूनदाँ, कानूनविद, कानूनविद्, विधि विशेषज्ञ, विधि वेत्ता, विधिज्ञ, संविधान व्याख्याता

A professional person authorized to practice law. Conducts lawsuits or gives legal advice.

attorney, lawyer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.