अर्थ : मनूची पत्नी.
उदाहरणे :
कामायनी ही कामदेवाची मुलगी आहे.
समानार्थी : श्रद्धा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : कविवर जयशंकर प्रसाद यांचा एक काव्य ग्रंथ.
उदाहरणे :
कामायनी हिंदीच्या महाकाव्यांपैकी एक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :