पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानपिळणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानपिळणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : नवरीच्या भावाने लाजाहोमाच्या वेळी नवर्‍रामुलाचा कान पिळाण्याचा विधी.

उदाहरणे : कानपिळणीनंतर सप्तपदीचा विधी झाला

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.