अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
earअर्थ : कानभर घालायचे एक कानातले.
उदाहरणे :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
उदाहरणे :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
समानार्थी : कर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।अर्थ : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
उदाहरणे :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
अर्थ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
उदाहरणे :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।अर्थ : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
उदाहरणे :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.