पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काट   नाम

अर्थ : एखादी गोष्ट रद्द केली आहे हे दर्शवण्यासाठी काढलेली रेघ किंवा फुली.

उदाहरणे : आधीच्या मजकुरावर काट मारून खाली नवा मजकूर लिही.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.