पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काच   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.

उदाहरणे : शिंप्याने कुडत्याला काज केले

समानार्थी : काज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने के कपड़े में वह छेद जिसमें बटन फँसाते हैं।

इस कुर्ते का काज बड़ा हो गया है।
काज

A hole through which buttons are pushed.

button hole, buttonhole
२. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.

उदाहरणे : काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A brittle transparent solid with irregular atomic structure.

glass
३. नाम / भाग

अर्थ : चश्म्यात लावण्यात येणारी काच.

उदाहरणे : भिंग चकत्यात नीच बसत नाही.

समानार्थी : भिंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चश्मे के काँच का एक पल्ला।

फ्रेम में ताल ठीक से नहीं बैठा है।
ताल
४. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोळ्याच्या आत पूरीसारखे भिंग.

उदाहरणे : काच कनीनिकेच्या मागे अगदी चिकटून असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँख की पुतली में स्थित लेंस।

मोतियाबिंद नामक रोग में लेंस के ऊपर जाला छा जाता है।
तेजोजल, लेंस, लेन्स, लैंस, लैन्स
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.