पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काकवी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गूळ बनवताना उकळून घट्ट होऊ लागलेला उसाचा रस.

उदाहरणे : काकवी घेतल्याने काविळीनंतर आलेला अशक्तपणा उणावतो.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.