सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भात कांडण्यासाठी वापरले जाणारे यंत्र.
उदाहरणे : अजूनही गावात भात कांडण्यासाठी कांडणयंत्राचा वापर करतात.
समानार्थी : कांडणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लकड़ी का बना धान आदि कूटने का वह यंत्र जो पैर से चलाया जाता है।
स्थापित करा