अर्थ : विशिष्ट प्रकारे दोर्यांच्या साहाय्याने नाचवता येणारी बाहुली.
उदाहरणे :
कळसूत्रीबाहुलीची कळ सूत्रधाराच्या हाती असते
समानार्थी : काष्ठ पुत्तलिका, दारुका, पुतली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काठ की गुड़िया या पुतली।
वह कठपुतली नचा रहा है।A doll with a hollow head of a person or animal and a cloth body. Intended to fit over the hand and be manipulated with the fingers.
puppet