पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कळफलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कळफलक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : संगणकाच्या पडद्यावर अक्षरे उमटवणे इत्यादींसाठी चालना देणाऱ्या कळा बसवलेला पाट.

उदाहरणे : देवनागरीसाठी हा नवीन कळपाट बनवला आहे.

समानार्थी : कळपाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पटल जिसमें कुंजियाँ होती हैं।

इस संगणक का कुंजीपटल खराब हो गया है।
की-बोर्ड, कीबोर्ड, कुंजी पटल, कुंजी-पटल, कुंजीपटल

Device consisting of a set of keys on a piano or organ or typewriter or typesetting machine or computer or the like.

keyboard
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.