सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पशुंचा समुह.
उदाहरणे : हरणांचा एक कळप मला दिसला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चौपायों का झुंड।
A group of animals.
अर्थ : गायींचा समूह.
उदाहरणे : गुराखी कळपाच्या मागेमागे फिरत आहे.
समानार्थी : गोहन
गायों का समूह।
A group of cattle or sheep or other domestic mammals all of the same kind that are herded by humans.
अर्थ : एकाच जातीतील वन्य स्तनपायींचा एकत्र राहणारा समुह.
उदाहरणे : नदीकाठी हरणाचा कळप पाणी पित होता.
समानार्थी : झुंड
* एक जाति के जंगली स्तनपायियों का समुदाय जो साथ रहते हैं।
A group of wild mammals of one species that remain together: antelope or elephants or seals or whales or zebra.
स्थापित करा