पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलाशैली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलाशैली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : एखाद्या विशिष्ट कलेला प्रदर्शित करणारी शैली.

उदाहरणे : ताजमहल हे मुघलकालीन स्थापत्य कलाशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शैली जो किसी विशेष कला को प्रदर्शित करे।

ताजमहल मुगलकालीन स्थापत्य की कला शैली का उत्कृष्ट उदाहरण है।
कला शैली

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.