पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्मकथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्मकथा   नाम

अर्थ : दुर्दैवाने भोगाव्या लागणार्‍या दुःखदायक गोष्टी.

उदाहरणे : त्याची कर्मकथा ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.