अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
earअर्थ : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.
उदाहरणे :
जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते
समानार्थी : राधेय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।
कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
उदाहरणे :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
समानार्थी : कान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।