अर्थ : पातळ लांब देठाच्या रूपात असलेले कमळाचे मूळ.
उदाहरणे :
शीला कमळकंदाची भाजी बनवत आहे.
समानार्थी : कमळकाकडी, भिसीकांदे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कमल का मूल जो पतले लम्बे डंठल के रूप में होता है।
शीला कमल ककड़ी की सब्जी बना रही है।