पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कबजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कबजा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती.

उदाहरणे : ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.

समानार्थी : कब्जा, ताबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या संपत्ति आदि पर होने वाला बलपूर्वक स्वामित्व।

अब किले पर सैनिकों का क़ब्ज़ा है।
अख़्तियार, अख्तियार, अधिकार, आधिपत्य, इख़्तियार, इख्तियार, इमकान, कब्ज़ा, कब्जा, क़ब्ज़ा, काबू, दावा, वश, संरक्षण, हक, हक़

The act of forcibly dispossessing an owner of property.

capture, gaining control, seizure
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.