सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक राक्षस.
उदाहरणे : कबंधचा उल्लेख पुराणात आढळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक राक्षस।
अर्थ : रश्शीचा एक प्रकार.
उदाहरणे : चोर कमंदाच्या साहाय्याने इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढला.
समानार्थी : कमंद, कमंध
वह फंदेदार रस्सी जिसके सहारे ऊँचे मकानों आदि पर चढ़ते हैं।
अर्थ : मस्तकविरहित शरीर.
उदाहरणे : युद्धभूमीवर जागोजागी कबंध पडले होते.
समानार्थी : उद्धड
सिर कट जाने पर बचा हुआ धड़।
अर्थ : शिर छाटलेला (शरीर).
उदाहरणे : रणांगणात ठिकठिकाणा कबंध देह पडले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिर कटा (शरीर)।
Not having a head or formed without a head.
स्थापित करा