सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कमरेस बांधलेल्या वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यात येणारा भाग.
उदाहरणे : आजोबा पैसे कनवटीला अडकवून ठेवतात
समानार्थी : कडोसरी, कडोस्त्री, कणवट, कनवट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कमर में लिपटी हुई धोती की ऐंठन।
Something less than the whole of a human artifact.
स्थापित करा