पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लहान मुलांचा एकमेकांतील मैत्री तोडण्याचा वा अबोला धरण्याबद्दलचा संकेत.

उदाहरणे : सध्या त्याची आणि माझी कट्टी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों द्वारा हाथ की छोटी उँगली दिखाकर किया जानेवाला मैत्री भंग।

बच्चों की कुट्टी अधिक देर तक नहीं चलती है।
कट्टिस, कट्टी, कट्टीस, कुट्टी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.