अर्थ : अप्रिय किंवा दुःखी करणारे भाषण.
उदाहरणे :
विपक्षी दलाचा नेता सत्ता पक्षाबद्दल कटू भाषण करत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.
invective, vitriol, vituperation