पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओढावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओढावणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : येऊन बेतणे.

उदाहरणे : त्याच्यावर फार मोठे संकट ओढावले.

समानार्थी : ओढाविणे, कोसळणे, गुदरणे, येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुख, कष्ट, भार आदि ऊपर आना।

उस पर इतनी मुसीबतें पड़ीं, फिर भी नहीं टूटा।
पड़ना

Require to lose, suffer, or sacrifice.

This mistake cost him his job.
cost
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.