पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऐकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऐकवणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : ऐकणे शक्य होणे.

उदाहरणे : कुणाचे बरे झालेले त्यांना कसे ऐकवेल?

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : ऐकेल असे करणे.

उदाहरणे : त्याने मला गाणे ऐकवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे को सुनने में प्रवृत्त करना।

दादी हमें रात को कहानी सुनाती हैं।
सुनाना

Narrate or give a detailed account of.

Tell what happened.
The father told a story to his child.
narrate, recite, recount, tell
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : ऐकविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : त्याने आपल्या लहान भावाकडून गाणे ऐकविले.

समानार्थी : ऐकविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुनाने का काम दूसरे से कराना।

उसने अपने छोटे भाई से गाना सुनवाया।
सुनवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.