सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साठ अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : एकसष्ठातून पाच वजा केल्यावर किती उरतील?
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साठ और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : साठ अधिक एक.
उदाहरणे : ह्या झाडावर एकसष्ठ लिंबे लागली आहेत.
साठ और एक।
स्थापित करा