पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकसत्ताक राज्यपद्धती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात एकाचीच सत्ता किवा हुकूमत असते अशी राज्यसत्ता.

उदाहरणे : एकसत्ताक राज्यपद्धती ही काहीवेळा घातक ठरते.

समानार्थी : एकछत्री अंमल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह राज्य-प्रणाली जिसमें देश के शासन का संपूर्ण अधिकार एक राजा अथवा अधिनायक को प्राप्त हो।

एकतंत्र देश और देशवासियों के लिए अच्छा नहीं होता।
एकछत्र, एकतंत्र

A form of government in which the ruler is an absolute dictator (not restricted by a constitution or laws or opposition etc.).

absolutism, authoritarianism, caesarism, despotism, dictatorship, monocracy, one-man rule, shogunate, stalinism, totalitarianism, tyranny
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.