अर्थ : खडकाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडलेली उल्का.
उदाहरणे :
काही उल्काश्म केवळ धातुमय असतात तर काही वाळूचे बनलेले असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Stony or metallic object that is the remains of a meteoroid that has reached the earth's surface.
meteorite