अर्थ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
उदाहरणे :
प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
समानार्थी : मार्ग, युक्ती, शक्कल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह कार्य या प्रयत्न जिससे अभीष्ट तक पहुँचा जाए।
कोई ऐसा उपाय बताइए जिससे यह काम आसानी से हो जाए।अर्थ : काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग.
उदाहरणे :
घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता
समानार्थी : गत्यंतर, पर्याय, विकल्प
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of a number of things from which only one can be chosen.
What option did I have?.अर्थ : एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर."ह्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा".
इतर भाषांमध्ये अनुवाद :