अर्थ : एखादे काम इत्यादीच्या संदर्भात एखाद्याच्या समोर येणे.
उदाहरणे :
अपराधी न्यायाधीशांसमोर उपस्थित झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम आदि के सिलसिले में किसी के समक्ष उपस्थित होना या आना।
अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।Present oneself formally, as before a (judicial) authority.
He had to appear in court last month.