अर्थ : पैदास होणे.
उदाहरणे :
या वर्षी धान्याचे अत्याधिक उत्पादन झाले.
समानार्थी : उत्पादणे, उत्पादन होणे, उपज होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरणे :
अत्याधिक लोकसंख्यावाढीमुळे कित्येक समस्या निर्माण होतात.
समानार्थी : उद्भवणे, निर्माण होणे