अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी एकविसावे नक्षत्र.
उदाहरणे :
उत्तराषाढा ह्या नक्षात्राचा आकार हस्तिदंतासारखा आहे.
समानार्थी : उत्तराषाढा नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
उत्तराषाढ़ा नक्षत्र चन्द्रमा के मार्ग पर पड़नेवाला इक्कीसवाँ नक्षत्र है।अर्थ : चंद्र उत्तराषाढा नक्षत्रात असण्याचा काळ.
उदाहरणे :
ह्या वर्षी उत्तराषाढा नक्षत्रेत बिल्कुल पाऊस पडला नाही.
समानार्थी : उत्तराषाढा नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह काल जब चंद्रमा उत्तराषाढ़ा नक्षत्र में होता है।
इस वर्ष उत्तराषाढ़ा नक्षत्र में बिल्कुल बारिश नहीं हुई।