अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरणे :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastationअर्थ : रात्र संपून चांगले दिसू लागणे.
उदाहरणे :
उन्हाळ्याच्या दिवसात लवकर उजाडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिन निकलने का समय होना।
गर्मी को मौसम में जल्दी सुबह होती है।