अर्थ : एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे.
उदाहरणे :
तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात
समानार्थी : चकचकीत करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
उदाहरणे :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
समानार्थी : घासणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।अर्थ : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
उदाहरणे :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
समानार्थी : साफ होणे, स्वच्छ होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।