पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इनाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इनाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.

उदाहरणे : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.

समानार्थी : पारितोषिक, पुरस्कार, बक्षीस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।

स्वतंत्रता दिवस के अवसर पर हर विद्यालय में पुरस्कारों का वितरण किया जाता है।
इकराम, इक़राम, इनाम, निष्क्रय, पारितोषिक, पुरस्कार

A tangible symbol signifying approval or distinction.

An award for bravery.
accolade, award, honor, honour, laurels
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.

उदाहरणे : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले.
वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.

समानार्थी : पारितोषिक, बक्शीस, बक्षिशी, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.