अर्थ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.
उदाहरणे :
तो कापर्या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.
A singer takes good care of his voice.अर्थ : एखाद्या गोष्टीच्या विरोधात किंवा मागणी इत्यादीसाठी केलेले कथन.
उदाहरणे :
भ्रष्टाचाराविरोधात आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The communication (in speech or writing) of your beliefs or opinions.
Expressions of good will.