सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अत्यंत आवडता.
उदाहरणे : तो माझा प्रिय लेखक आहे
समानार्थी : प्रिय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिससे प्रेम हो या जो प्यारा हो।
With or in a close or intimate relationship.
अर्थ : एखाद्याच्या विशेष प्रेमातील.
उदाहरणे : हा मनोहरचा लाडका मुलगा आहे.
समानार्थी : लाडका
जिसे अधिक लाड़-प्यार दिया जाता हो या अधिक लाड़-प्यार पानेवाला।
Preferred above all others and treated with partiality.
अर्थ : अनुकूल चवीचा अथवा आवडणारा.
उदाहरणे : हे माझा आवडता पदार्थ आहे.
समानार्थी : आवडीचा, पसंतीचा, प्रिय, मनपसंत
रुचि के अनुकूल या अच्छा जान पड़नेवाला।
Appealing to the general public.
स्थापित करा