सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.
उदाहरणे : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.
समानार्थी : आळस, जडत्व, जाड्य, शैथिल्य, सुस्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
काम करने में अनुत्साह।
The trait of being idle out of a reluctance to work.
स्थापित करा