१. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
उदाहरणे :
नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
समानार्थी :
आकृतिबंध, आराखडा, नमुना, प्रारूप, रूपरेषा