अर्थ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
उदाहरणे :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
समानार्थी : आरंभणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम, बात आदि को शुरू करना।
पंडितजी ने पूजा आरंभ की।