पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : वर्तमानाला दर्शवणारा दिवस.

उदाहरणे : आज माझ्या शाळेला सुट्टी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दिन जो वर्तमान समय को दर्शाता हो।

मैं आज ही दिल्ली जाऊँगा।
अद्य, आज

The day that includes the present moment (as opposed to yesterday or tomorrow).

Today is beautiful.
Did you see today's newspaper?.
today

आज   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : वर्तमान दर्शवणाऱ्या दिवशी.

उदाहरणे : ती आज आली होती का?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्तमान दिन में।

रीमा आज आई थी क्या?
अद्य, आज

On this day as distinct from yesterday or tomorrow.

I can't meet with you today.
today
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.