पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आगमन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आगमन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याचे कुठूनतरी येऊन पोहोचण्याची क्रिया.

उदाहरणे : फार दिवसाने आपले आगमन झाले.

समानार्थी : आवक, येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं आने या पहुँचने की क्रिया या भाव।

अँग्रेजों के भारत आगमन का उद्देश्य वाणिज्य था।
बाजार में मौसमी फलों की आगति प्रारम्भ हो गयी है।
अवाई, अवायी, आगति, आगम, आगमन, आगवन, आगौन, आना, आमद, आवक, आवन, आवनि, आवाती, उपागम

The act of arriving at a certain place.

They awaited her arrival.
arrival
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.