सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
उदाहरणे : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
समानार्थी : चुणचुणणे, भाजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
अर्थ : जळजळ होणे.
उदाहरणे : गरमीत माझ्या पायाची आग होते.
समानार्थी : जळजळ होणे, दाह होणे
जलन महसूस करना।
Feel hot or painful.
स्थापित करा