अर्थ : उंचावर नेऊन खाली आणणारा, गोलाकार फिरणारा पाळाणा.
उदाहरणे :
दामू चक्रपाळण्यात बसायला घाबरतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऊँचाई पर ले जाकर फिर से नीचे लाने वाला या हवा में गोल घूमने वाला झूला।
दामू हवाई झूले में बैठने से डरता है।