अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
उदाहरणे :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
समानार्थी : अभिलाषा, इच्छा, कामना, मनीषा, वांछा, स्पृहा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।अर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
उदाहरणे :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
समानार्थी : अभिलाषा, प्रबळ इच्छा, लालसा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
उदाहरणे :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
समानार्थी : अपेक्षा, इच्छा, वांछा, वासना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।