पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकर्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकर्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती.

उदाहरणे : चुंबकात आकर्षण असते.
तिच्या डोळ्यांत विलक्षण आकर्षण आहे.

समानार्थी : आकर्षणशक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शक्ति जिसके कारण किसी वस्तु की ओर दूसरी वस्तु बलात् खिंच जाती है।

चुम्बक में आकर्षण होता है।
उसकी आँखों में आकर्षण है।
आकर्षण, आकर्षणशक्ति, कशिश

The force by which one object attracts another.

attraction, attractive force
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ओढून घेण्याची क्रिया.

उदाहरणे : रेणूंमधील रासायनिक आकर्षणामुळे अणू एकत्र राहतात.

समानार्थी : ओढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकर्षित करने या खींचने की क्रिया या भाव।

वह अपने आप को भौतिकता के आकर्षण से बचा न सका।
अनुकर्ष, अनुकर्षण, अपाहरण, आकर्ष, आकर्षण, आवर्जन, कशिश, खिंचाव, दिलकशी, लस
३. नाम

अर्थ : आकर्षित करेल अशी गोष्ट (एखादी व्यक्ती, वस्तू, घटना इत्यादी).

उदाहरणे : येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले सरोवर.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह (कोई व्यक्ति, स्थान, वस्तु, घटना आदि) जो आकर्षित करे।

इस शहर का मुख्य आकर्षण यहाँ की झील है।
आकर्षण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.