पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अहेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अहेर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : लग्न,मुंज इत्यादी मंगल प्रसंगी इष्टमित्र, सगेसोयरे इत्यादिकांना भेट म्हणून देतात ती गोष्ट.

उदाहरणे : बापूच्या लग्नात त्यांनी चांगला आहेर केला.

समानार्थी : आहेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह आदि के शुभ अवसरों पर संबंधियों और आश्रितों आदि को कुछ धन आदि देने की रीति या प्रथा।

नेग का प्रचलन बहुत पुराना है।
नेग, नेग-चार, नेग-जोग, नेगचार, नेगजोग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.