अर्थ : अठराव्या शतकातील इंदूर ह्या संस्थानाचा कारभार पाहणारी एक प्रसिद्ध स्त्री.
उदाहरणे :
अहिल्याबाईंनी सुमारे अठरा वर्षे कारभार केला.
समानार्थी : अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अठारहवीं शताब्दी में मालवा राज्य पर शासन करनेवाली एक प्रसिद्ध स्त्री जो सूबेदार मल्हारराव होलकर के पुत्र खंडेराव की पत्नी थीं।
अहिल्याबाई ने लगभग अठारह साल तक राज्य का कार्यभार सँभाला।A female businessperson.
businesswoman