सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संभवाचा किंवा होण्याचा अभाव.
उदाहरणे : पावसाची असंभाव्यता पाहून विशेषज्ञांनी ह्या क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित केले.
समानार्थी : अशक्यता, असंभव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
संभावना का अभाव।
Incapability of existing or occurring.
स्थापित करा