अर्थ : वेळेच्या आधी होणारा मृत्यू.
उदाहरणे :
अपघातात त्याच्यावर अकाल मृत्यू ओढावला.
समानार्थी : अकाल मरण, अकाल मृत्यू, अपमृत्यू, अवेळी मरण, आकस्मिक मृत्यू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उचित समय से पहले होनेवाली मृत्यु या अनहोनी मौत।
कार दुर्घटना में उसकी अकाल मृत्यु हो गयी।A death resulting from an accident or a disaster.
A decrease in the number of automobile fatalities.