अर्थ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
उदाहरणे :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
समानार्थी : अविवेकी, असमंजस, विचारशून्य, विवेकशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.