अर्थ : ज्याला खूप कमी ज्ञान आहे असा.
उदाहरणे :
माझ्यासारख्या अल्पज्ञानी माणसाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
समानार्थी : अल्पज्ञ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे बहुत कम या थोड़ा ज्ञान हो।
अल्पज्ञ व्यक्ति ज्ञानी और मूर्ख के बीच में होता है।अर्थ : चांगला जाणकार नसलेला.
उदाहरणे :
अल्पज्ञानी व्यक्तीला अशी रहस्यमय गोष्टी वाचरण्याने काय फायदा होईल?
इतर भाषांमध्ये अनुवाद :