पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्कली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अल्कली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : पाण्यात विरघळणारा व चवीने तुरट असलेला एक पदार्थ जो लाल लिटमस निळा करतो व आम्लाशी संयोग झाल्यावर ज्याच्यापासून लवण व पाणी तयार होते.

उदाहरणे : रासायनिक प्रयोगशाळेत प्रयोग करताना आम्लारीचा उपयोग करतात.

समानार्थी : अल्क, आम्लारी, खार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में घुलनशील यौगिक पदार्थ जो लिटमस को नीला कर देता है और अम्ल के साथ क्रिया करके लवण और जल बनाता है।

रासायनिक प्रयोगशाला में क्षार का उपयोग प्रयोग करने में किया जाता है।
क्षार, खार

Any of various water-soluble compounds capable of turning litmus blue and reacting with an acid to form a salt and water.

Bases include oxides and hydroxides of metals and ammonia.
alkali, base
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.